वर्कशॉप
१]वर्कशॉपचा पहिला दिवस सरांनी आम्हाला पहिली माहिती सांगितली त्यानंतर सेप्टी विषयी सांगितले त्यामध्ये हातमोजे , वेल्डींग गॉगल , ग्रेडिंग गॉगल , सेप्टी शूज , ह्या सेप्टी वस्तू आहेत त्यानंतर आजून काही वस्तू आणायला सांगितल्या त्यामध्ये मीटर टेप , टेष्टर , पक्कड , हे पण आणायला सांगितले हा पूर्ण दिवस यांच्यातच गेला .
२]सरानी मला मानी फिटींग करायला सांगितली होती तर मानी फिटींग करताना मला मानीच्या त्रिकोणी पट्या कमी पडल्या तर मी त्या पट्या बनवल्या व ते मानीचे काम पूर्ण केले .
३]सरांनी मला ibt सेक्शन मधील कपाट दाखवलं व तसेच कपाट बनवायला सांगितलं तर मग आम्ही स्क्र्याप मध्ये जाऊन फळ्या आणल्या व सेम तसेच कपाट बनून सरांना दाखवलं .
४]त्यानंतर सरानी आम्हाला फूड ल्याबचे कपाट दुरुस्ती करायला सांगितले ते आम्ही पूर्ण करून दिले .
५]राईस मशीन बनवायची असल्यामुळे आम्हाला square tube कापून त्यांना वेल्डींग मारायला सांगितली आम्ही ते काम पूर्ण केले .
सरानी मापन हे प्रॅक्टिकल घेतले ते पुढीलप्रमाणे
१ *मापनाच्या दोन पद्धती आहेत *
* मॅट्रिक पद्धत :-
मी ,मी , मीटर , किलो , सेमी ,सेकंद , हेक्टर .
* ब्रिटीश पद्धत :-
इंच, फुट , फ्रोस , डझन , गुंठा , पौड , मैल , पायली , मण .
* १ एकर =४० गुठे १ सेमी =१०मि मी
१ की मी =१०००मि १मिटर = ३.३ फुट १ पौड =४५० ग्राम १ टन = १००० किलो १ खंडी = २० बग १०० सेमी =१ मीटर
१ हेक्टर =२.५ एकर
१ हेक्टर =१० गुठे
१ गुंठा =१०मि *१०मि
१ गुंठा ३३फ़ुट *३३फ़ुट
१ फुट =१२ इच ३० सेमी
१इच =२.५ सेमी २५ सेमी
* वर्णीयर क्यालीपर :-
या वर्णीयर क्यालीपरच्या उपयोग अतिशय अतिशय लहान वस्तूचे त्यास परीस असे म्हणतात
२ * welding * * वेल्डिंगचे प्रकार = १) आर्थिक वेल्डिंग . २) co२ वेल्डिंग . ३) gas वेल्डिंग . ४) पाण्याखालील वेल्डिंग . * M.S स्टील रोड हा लोखंड वेल्डिंग साठी वापरतात त्याची size२.५ mm आहे व त्याचा गेज १२ हा आहे व त्याची लांबी ३५०mm आहे . रॉडच्या वरच्या अवर्णास फ्लॅग्स किंवा कोटींग आसे म्हणतात . १). कावोलिन ; बाइंडिंग खेचन घेण्यास मदत होते . २). oxidization ; हवा बाहेर राहते व आत शिरता येत नाही. लोखंडाला वेल्डिंग करण्यास लागणारा करंट हा ८० ते ११० इतका पाहिजे . अल्ट्रा वाहिलैट किरण आसे म्हणतात . त्याची उष्णता २००८ सेलस इतका वितळण्यासाठी लागतो . वेल्डींग वहोल्डर , अर्थिंग वायर , वेल्डिंगकरताना चेषमा , हॅन्डग्लोस ,सेफ्टी शूज ह्या गोष्टी गरजिच्या आहे . १). दोन सामान धातू घेवोन लोखंड तयार होते . २). एका मशीनला दोन होल्डर जोड शकतो . * swa . size in mm no of electrodes current range amps . १२ २. ५०x ३५० 125 80 - 110 . १० ३. १५x ३५०/४५० 90 90 -130 . ०८ ४. ००x ३५०/४५० 60 140 - 190 . ०६ ५. ००x ४५० 40 170 - 230 . * current condition d +/- 450 . * coating = 1-36 to 1.50 . * thanks * रिंग बनवा
9 थ्रेडिंग आणि टॅपिंग.
कार्यपद्धती: -
टॅपिंग: - कामावर योग्य आकाराचे ड्रिल भोक. आवश्यक छिद्र आकाराचे मोजणे आवश्यक आहे टॉप श्रेणी फिट करण्यासाठी लाइट ड्रिल करता येते .ज्या आकाराचे ते आहे त्यापेक्षा जास्त आकार मग दाईचा मीटर छेद असतो, या टॅप रेंजपेक्षा कट ऑफ खोल लहान आहे. तेल हे स्नेहन आणि कूलिंगसाठी वापरले जाते, हे लक्षात येताच आपण तेल वापरतो. ते तेल सुरळीतपणे फिरवण्यासाठी वापरण्याने ते घट्टपणे फिरवत नाही
अंदाजपत्रक
प्रकल्पासाठी लागणारे साहित्य -:यँगल , पत्रा , पलायुड
प्रकल्पासाठी लागणारी साधने -: वेल्डीग मशीन , ड्रील
प्रकल्प करण्याची कृती -: पहिल्यादा १९-११-२०१७ या
निरीक्षण :- शिवन कामाचा टेबल खूप मोठा होता पहिल्यादा ते

३ 2) सिमेंट, रेव्यांसह रेती घालून ठोस तयार कराआर.सी.सी. कॉलम
तारीख: -10 सप्टेंबर 2017
लक्ष्य - आरसीएस कॉलम तयार करणे
आवश्यकता: - टूल्स आणि उपकरणे मोजण्यासाठी टेप, थापी, खोरे,
सामुग्री: -8 मिमी बारचा बार, 6 मिमी बार, वाळू, रेव, सिमेंट, पाणी इ
पध्दत: - 1) झाडाची पट्टी घ्या 8 मिमी आणि 6 मिमी पट्टी फ्रेम आणि
3) मोल्डे घ्या आणि टॉरशन बार फिक्स करा आणि कॉंक्रिटसह भरा
4) जी.आय. वायरचा वापर करून ते मोल्डे लावा
सामग्रीचा खर्च: -
Sr.no
|
साहित्य
|
नग
|
दर
|
किमत
|
1
|
वाळू
|
4टोपली
|
15 पर टोपली
|
60$
|
2
|
खडी
|
2 टोपली
|
12 पर टोपली
|
24$
|
3
|
सिमेंट
|
2 टोपली
|
8 पर टोपली
|
112$
|
4
|
तोर्षण बार 8 mm
|
1.93 पर kg
|
48 kg
|
92.68
|
5
|
तोर्षण बार 6 mm
|
०.222kg
|
48 kg
|
92.68
|
मजुरी
|
95.34
| |||
ऐकून
| 476.70 |
४ फनेल तयार करने
गरज: - टिन पत्रक
साधने: - मोठ्या कात्री, हातोडा, स्केल, पेन्सिल आणि सोल्डरिंग इ
कार्यपद्धती: -
आकृतीच्या आकारात टिन पत्रक कट करा.
मग शीटमध्ये सामील व्हा.
मिलाप जोडणी केल्यानंतर, मिलाप मीटरला जखम करणे.
मग गोल आकार मध्ये त्याच्या खालच्या भाग कट
उद्देश्य: - टिन पत्रक वापरा आणि त्यास परिपूर्ण मापन करा, नंतर त्यावर काढा आणि नंतर कट करा.
गरज: - टिन पत्रक
साधने: - मोठ्या कात्री, हातोडा, स्केल, पेन्सिल आणि सोल्डरिंग इ
कार्यपद्धती: -
प्रथम एक टिन पत्रक घ्या मग दिलेल्या नमुन्यांनी एक आकृती काढा.
आकृतीच्या आकारात टिन पत्रक कट करा.
मग शीटमध्ये सामील व्हा.
मिलाप जोडणी केल्यानंतर, मिलाप मीटरला जखम करणे.
मग गोल आकार मध्ये त्याच्या खालच्या भाग कट
उपयोग: - केरोसीन टाकण्यासाठी आम्ही हे खूप वापरतो
आम्ही छोट्या छिद्रावर पातळ पदार्थ ओतून ते वापरू शकतो.
५ प्लायवूड वर सनमायका चीत्कावने.
आमचे ध्येय: - प्लायवुड वर सनमायका चीत्कावने. आवश्यकता: - प्लायवूड, सनीमाका, फिकेकॉल, स्टूल, सर्व सुतारकाम उपकरण. कार्यपद्धती: - सनमेका निश्चित करण्यासाठी लाकडी पेटी बनवा.
कट वापरुन आवश्यक आकारासाठी कट प्लायवुड
आवश्यक आकारासाठी सूयोरी कट करा
फहीविओलला प्लायवुडचा वापर करा आणि त्यावर धूप ठेवा
वजनाच्या किंवा लहान नखाने आणि अॅब्रे टेपवर सनीमिका ठेवण्यासाठी ते प्लािक्स पर्यंत ठेवा.
निरीक्षण: - कटिंग आणि हाताळणीची काळजी आणि युक्त्या
कापणे आणि प्लायवुड हाताळताना काळजी घ्या.
प्लायवुड सह सनमायका ठेवण्यासाठी युक्त्या.
परिणाम: - आम्ही काही काळानंतर सूर्यप्रकाश पूर्णतः प्लायवूडसाठी स्टिक तयार करतो. प्रतिमा:- ![]() |
6 क) विटा चे बधकाचे प्रकार
स्टेअर ब्रान्ड =या ब्रान्ड
स्टेअर ब्रान्ड =या ब्रान्ड
मध्ये आपण विटेचे समोरून पाहताना लांबी व उंची
पाहू शकतो .
डीडर ब्रान्ड = या ब्रान्ड मध्ये
डीडर ब्रान्ड = या ब्रान्ड मध्ये
आपण
विटेचे समोरून पाहताना रुंदी व उंची पाहू
शकतो .
इंग्लिश ब्रान्ड = याचा एक थर स्टेअर व दुसरा
डीडर थर याब्रान्डम
दिसतो .
फ्लेमीश ब्रान्ड =एक थर स्टेअर व नंतर डीडर
ब्रान्ड
वापारीतो त्या
मुळे बांधकामपके होते
रॅप टॅप ब्रान्ड =या बांधकामुले आपण विटा ऊभ्या
ठेऊन बांधकामात
विटा मधी MC असतो म्हणून या बांधकामाला रॅप
टॅप ब्रान्ड
म्हणतात
7 सोल्डरींग
ध्येय: - सोल्डरींग कसे करावे
आवश्यकता: कंद तांबे क्यूबिक फ्लाक्स बनविण्यासाठी टिन बनविण्यासाठी मंद दिवा, पिंजर, सोल्डरिंग लोहा, हायड्रोक्लोरिक अॅसिड, सोल्डरिंग रॉड (लीड, जस्त, टिन) टिन शीट प्लेट.
कार्यपद्धती: -1) एक ग्लास घ्या आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड घ्यावी.
2) कॉपरचे तुकडे गरम साठी लाइट दिवा लावणे मध्ये ठेवलेल्या आहे.
3) सोल्डर मिश्रित केलेल्या जागेवर ठेवली जाते. लाल गरम तांबे घन वापरून गरम केले जाते. कापड धातू तो परिपूर्ण soldered संयुक्त बनविण्यासाठी solidifies
निरीक्षण: -1) सोल्डरिंगसाठी फ्लक्सचा वापर कशासाठी केला जातो?
2) फॉक्स तयार करण्यासाठी ऍसिडचा वापर का केला जातो
निष्कर्ष: - (1)दोन पत्रे येंक्त्रात जोडले.
2) हे कमी उष्णतेने केले जाऊ शकते
3) प्रक्रिया करणे सोपे असते.
प्रतिमा:-

8 लेथ मशीन
1) वळण: -उत्पादनाचा अर्थ म्हणजे जर लाकडासारख्या वस्तू, धातू कमी झाले तर त्याला जाडी म्हणतात. आम्ही साधन वापरतो आणि लाकूड आणि धातू मध्ये एक डिझाइन करा.
2) कंटाळवाणे: - आम्ही भोक साधने वापर आणि भोक आकार वाढवा.
3) न्युरललिंग: - धातूमध्ये एक पकड बनविण्यासाठी knurling साधन वापरा.
4) निमुळता होत गेलेला तुकडा: - कातकाम यंत्रात धातू व थ्रेडिंग टॅप करण्यासाठी टॅप सेट वापरा.
प्रतिमा:-

लेथ मशीनचा भाग: -बेलट ड्राइव्ह, गियर बॉक्स, हेड स्टॉक, तीन जबडा चक, जॉब, टूल्स, स्पिंडल, चक, लीड स्क्रू, हँडल, टेअर स्टॉक, बेड इ.
खर्च: -1,10,000
9 थ्रेडिंग आणि टॅपिंग.
ध्येय: - ट्रेडिंग आणि टॅपिंग बद्दल जाणून घेण्यासाठी
गरजेनुसार: - 18 मिमी ते 12 मिमीच्या ऑरेंजचे एक बार घ्या, मरणे डाग आणि पाईपवाइसचा वापर करा.
कार्यपद्धती: -
थ्रेडिंग: -वापरल्या जाणार्या मरणासंदर्भात परत जाण्यासाठी थेंब करण्यासाठी श्रेणीनुसार वायूच्या उप-वापरासाठी रॉड लावा.
टॅपिंग: - कामावर योग्य आकाराचे ड्रिल भोक. आवश्यक छिद्र आकाराचे मोजणे आवश्यक आहे टॉप श्रेणी फिट करण्यासाठी लाइट ड्रिल करता येते .ज्या आकाराचे ते आहे त्यापेक्षा जास्त आकार मग दाईचा मीटर छेद असतो, या टॅप रेंजपेक्षा कट ऑफ खोल लहान आहे. तेल हे स्नेहन आणि कूलिंगसाठी वापरले जाते, हे लक्षात येताच आपण तेल वापरतो. ते तेल सुरळीतपणे फिरवण्यासाठी वापरण्याने ते घट्टपणे फिरवत नाही
प्रतिमा:-
विज्ञान आश्रम पाबळ
डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नोलॉजी {डी . बी . आर . टी }
सन २०१७ - २०१८
प्रकल्प
विभाग -:वर्कशॉप
प्रकल्पाचे नाव -: शिवणकाम टेबल तयार करणे
विद्यर्थ्याचे नाव -: १ } प्रथमेश गावडे
२} ओमकार गुरव
प्रकल्प सुरु करण्याची दिनाक -: २९-११-२०१७
प्रकल्प समाप्ती दिनाक -: २१-१२-२०१७
मार्गदर्शक शिक्षक -:लक्ष्मण जाधव सर
अंदाजपत्रक
अं क्र
मालाचे नाव
नग
दर
रक्कम
१
१x१/५ x १x१/५ एँगल
५६ फुट
३५
200
२
पत्रा ३ फुटी
२ शीट
९००
१८००
३
१८ mm प्लायवूड
२ शीट
३५
१०००
४
१२ mm प्लायवूड
२ शीट
२८
१५६०
५
लीपिग पट्टी
30
८
२६०
6
स्क्रू
५ डजन
४५
७
बिजागरी
४
२५
१००
८
ड्रोवर पट्टी १४
6
५०
३००
९
हँडल
५
40
200
१०
मँगणेट
२
५०
१००
११
फोरमाईका
३२ sq
१०००
१२
फेमिकोल
२ पुडे
५०
१००
१३
चुका
पाव किलो
२०
१४
रेङॉस्काईड
१ लिटर
२७०
१५
वूड टच
१ लिटर
२५०
१६
कलर
अर्धा लिटर
150
१७
मजुरी
१
३०००
अं क्र
मालाचे नाव
नग
दर
रक्कम
१
१x१/५ x १x१/५ एँगल
५६ फुट
३५
200
२
पत्रा ३ फुटी
२ शीट
९००
१८००
३
१८ mm प्लायवूड
२ शीट
३५
१०००
४
१२ mm प्लायवूड
२ शीट
२८
१५६०
५
लीपिग पट्टी
30
८
२६०
6
स्क्रू
५ डजन
४५
७
बिजागरी
४
२५
१००
८
ड्रोवर पट्टी १४
6
५०
३००
९
हँडल
५
40
200
१०
मँगणेट
२
५०
१००
११
फोरमाईका
३२ sq
१०००
१२
फेमिकोल
२ पुडे
५०
१००
१३
चुका
पाव किलो
२०
१४
रेङॉस्काईड
१ लिटर
२७०
१५
वूड टच
१ लिटर
२५०
१६
कलर
अर्धा लिटर
150
१७
मजुरी
१
३०००
प्रकल्पाचा उदेश -: शिवन कामासाठी टेबलची अत्यत गरज
असल्यामुळे शिवन कामासाठी टेबल तयार करणे
प्रकल्पासाठी लागणारे साहित्य -:यँगल , पत्रा , पलायुड
, स्र्कू , नटबोल्ट , लीपिग पट्टी , फोरमाईका , फेमिकोल , छोट्या
-छोट्या चुका , कलर , रेङॉस्काईड , वूड टच , थिनर , ई
प्रकल्पासाठी लागणारी साधने -: वेल्डीग मशीन , ड्रील
मशीन , वूड कटर ,ग्राईडर मशीन , स्क्रू -डायवर , पक्कड ,
हातोडी , ब्रश , कलर मशीन
प्रकल्प करण्याची कृती -: पहिल्यादा १९-११-२०१७ या
दिवशी त्या शिवन काम टेबलची ङॉईग काढून त्याचे अंदाज पत्रक
तयार केले व त्यांतर ५-१२-२०१७ या दिवशी मटेरियल ची लिस्ट करून
मटेरियल आणले व यँगल कापून घेतले व त्यांतर 6-१२-२०१७ या
दिवशी यँगल तिरके कट करून त्या यँगलची २ फ्रेम बनविल्या व
त्यांतर ८-१२-२०१७ या दिवशी पूर्ण यँगलचा साचा राईट यँगलमध्ये
उभा करून घेतला व त्यांनतर ९ -१२ २०१७ या दिवशी फुल वेल्डीग
करून साचा ग्राईडरने प्लेन करून घेतला व त्यानतर १०-१२-२०१७
या दिवशी प्लायवूड कट करून कप्पे बनविले व ते कप्पे बनून झाल्यवर
११-१२-२०१७ या दिवशी डॉवरबनवायला घेतले व तो पूर्ण दिवस डॉवर
बनवायला गेला व ते झाल्यावर १२-१२-२०१७ या दिवशी
टॉपच्याप्लायवूडला व डॉवरला दरवाजांना फोरमाईका चिटकून घेतला
व एक दिवस तसेच ठेवले ते झाल्यावर १४-१२-२०१७ या दिवशी
डॉवर व टॉप चे प्लायवूड फिट करून घेतले व ते झाल्यवर
१५-१२-२०१७ या दिवशी बिजाग्र्या लाऊन दरवाजे फिट करून घेतले
दरवाज्यांना व डॉवरला हँडल लाऊन घेतले व त्यानंतर १६-१२-२०१७
या दिवशी पूर्ण लोखडाला व पत्र्याला रेडॉकसाईड लावला व सुकायला
ठेवले व त्यानंतर १७-१२-२०१७ या दिवशी पूर्ण प्लायवूडला टचउड
लावले व सुखायला ठेवले व ते झाल्यवर १८-१२-२०१७ या दिवशी
टेबलाला मेन कलर लाऊन सुखायला ठेवले व त्यानंतर
१९-१२-२०१७ या दिवशी पूर्ण टेबल पुसून साफ केला व काही चुकलय
का काही राहीलय का ते पाहीले व ते झाल्यवर २१-१२-२०१७ या
दिवशी टेबल पूर्ण झाला असे सरांना सागितले व टेबल त्या ठिकाणी
नेऊन ठेवला अशा प्रकारे पहिल्यादा टेबल बनल्यामुळे पूर्ण २५ दिवस
मला टेबल बनवायला लागले पण दुसऱ्या वेळेस मी मला खात्री
आहे हाच टेबल मी १२ ते १५ दिवसांत पूर्ण करीन अनुमान :- मी पहिल्यादा टेबल बनवायला घेतला व तो मी सराच्या मदतीने पूर्ण केला व मी आता कोणत्याही प्रकारचा टेबल बनू शकतो
निरीक्षण :- शिवन कामाचा टेबल खूप मोठा होता पहिल्यादा ते
drowing पाहून वाटले हा टेबल मला बनवता येईल का पण
बनवायला घेतल्यावर तो मी पूर्ण केला