2 विषय :- चिक्की बनवणे
साहित्य :- कच्चे शेगदाणे , गुळ , साखर , ग्लुकोज पावडर , तूप , खोबरे ,
साधने :-सिलेंडर ,कढई , चमचा , चिक्कीचा साचा , कटर
टीप :- चिक्की दोन प्रकारे बनवतात
१} फ्याट युक्त
२} लो फ्याट युक्त
आम्ही तीन प्रकारची चिक्की बनवली
१} शेगदना साखर चिक्की
२} शेगदना गुळ चिक्की
३} खोबरे चिक्की
तिन्ही प्रकारची चिक्की बनवताना क्रुती सारखीच असते फक्त मटेरियल बदलते
कृती :- प्रथमता गुळाचे , साखरेचे , व शेग्दण्याचे , प्रमाण १.१ ठेवणे वजन करून घे
१- प्रथमता शेगदाणे थोडे गरम करून घेतले त्यानतर ते थोडेशे बारीक करून घेतले
२- त्यानंतर गुळ घेतला व तो कढईत टाकून त्याचा पाक केलाणे
३- त्यानंतर त्यात ग्लुकोज टाकले ते चागले मिक्स करून त्यात शेगदाणे एकत्र करून घेतले
४- त्यानंतर साचाला तेल लावले व दोन मिनिटाच्या आत ते मिश्रण साचावर ओतून पसरवले व त्यानंतर कटरच्या सहाय्याने कट केले व त्यानंतर चिक्की ६० ग्राम एकून प्याक केले
निरीक्षण :- चिक्की बनवताना पाक व्यवस्तीत करावा तो जळाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे चिक्की साचाम्ध्ये लवकर पाग्वावी थंड पडल्यावर कडक होतो
4 रक्त गट तपासणी करणे
उद्देश - मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
साहित्य - रक्ताचा एखादा नमुना, कापूस , ग्लास स्लाईड, हॅड ग्लोज .
साधने - लॅन्सेट
.
केमिकल - स्पिरीट ब्लड ग्रुप कीट ( anti- A, B, D.reagent)
प्रात्यक्षिक कृती - '' प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .'
रक्त गट तपासणी करणे
उद्देश - मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
साहित्य - रक्ताचा एखादा नमुना, कापूस , ग्लास स्लाईड, ह्यांड ग्लोज .
साधने - लॅणसेट
.
प्रात्यक्षिक कृती - '' प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .''
काही रक्त पेशी -
R. B. C. S- लाल रक्तपेशी - पुरुष - ५ milian स्त्री : ४ milian
W.B.C.S- पांढऱ्या रक्तपेशी
PLETETS:
PLASMA: पिवळसर रक्तपेशी
कृती - 1 प्रथम हात स्वच धुहून घ्यावेत .
3 नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत .
4 बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे .
5 तीन थेंबांना A, B, D अशी नावे द्यावीत .
6 त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A- B- D अशे ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत
7 ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडावेळ थांबावे
8 त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील . त्यात बदल जाणवेल.
5 ब्लड प्रेशर तपासणी करणे
कृती :- 1 टेस्ट ट्यूब मध्ये २० च्या खुणे पर्यंत HCL घेतला . 2 हाताने बोट - रक्ताची जागा निर्जंतुक केली .
थकवा येतो
BP लो होतो
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी :- गुळ , शेंगदाणे , बिट , गाजर ,टोमॅटो, खाणे गरजेचे आहे .
व्यायाम अनेक प्रकारचे असतात , परंतू मासंपेशिंसाठी किवा
जोडण्यासाटी आसन करणे महत्त्वाचे असते .
साहित्य :- कच्चे शेगदाणे , गुळ , साखर , ग्लुकोज पावडर , तूप , खोबरे ,
साधने :-सिलेंडर ,कढई , चमचा , चिक्कीचा साचा , कटर
टीप :- चिक्की दोन प्रकारे बनवतात
१} फ्याट युक्त
२} लो फ्याट युक्त
आम्ही तीन प्रकारची चिक्की बनवली
१} शेगदना साखर चिक्की
२} शेगदना गुळ चिक्की
३} खोबरे चिक्की
तिन्ही प्रकारची चिक्की बनवताना क्रुती सारखीच असते फक्त मटेरियल बदलते
कृती :- प्रथमता गुळाचे , साखरेचे , व शेग्दण्याचे , प्रमाण १.१ ठेवणे वजन करून घे
१- प्रथमता शेगदाणे थोडे गरम करून घेतले त्यानतर ते थोडेशे बारीक करून घेतले
२- त्यानंतर गुळ घेतला व तो कढईत टाकून त्याचा पाक केलाणे
३- त्यानंतर त्यात ग्लुकोज टाकले ते चागले मिक्स करून त्यात शेगदाणे एकत्र करून घेतले
४- त्यानंतर साचाला तेल लावले व दोन मिनिटाच्या आत ते मिश्रण साचावर ओतून पसरवले व त्यानंतर कटरच्या सहाय्याने कट केले व त्यानंतर चिक्की ६० ग्राम एकून प्याक केले
निरीक्षण :- चिक्की बनवताना पाक व्यवस्तीत करावा तो जळाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे चिक्की साचाम्ध्ये लवकर पाग्वावी थंड पडल्यावर कडक होतो
प्रक्टीकल:-3
विषय :- जीरा बटर
उदेश :- खाण्यासाठी जीरा बटर तयार करणे
साहित्य :- मैदा , साखर , जीरा , इस्ट , मीठ , तेल , लाकडे
साधने :- भाडी , ट्रे, भट्टी
कृती :- १-वस्तूचे वजन करून घेणे २- पाणी , साखर , जिरे , यकत्र करून घेणे ३- त्यामध्ये इस्ट टाकून चागले हलवणे
४- त्यामध्ये तेल टाकणे
५- तयार झालेले मिश्रण टेबलावर कडून घेणे
6- त्याचे रोल करून ट्रें मध्ये फुगण्यासाठी १ तास ठेवणे
७- नंतर ते ट्रें भट्टी मध्ये भाजण्यासाठी ठेवणे
कॉस्टिंग

मालाचे नाव
|
येकून वजन
|
दर
|
किमत
|
मैदा
|
४ किलो
|
२६
|
१०४
|
इस्ट
|
८० ग्रम
|
200
|
१६
|
साखर
|
६० ग्रम
|
40
|
२.40
|
मीठ
|
६० ग्रम
|
१८
|
०.९०
|
जीरा
|
२० ग्रम
|
३००
|
6
|
तेल
|
२० ग्रम
|
१००
|
२
|
लाकूड
|
१० किलो
|
८
|
८०
|
२११.३
| |||
मजुरी २५%
|
५२.८७
| ||
total
|
२६४.१७
|
२६४.
|
4 रक्त गट तपासणी करणे
उद्देश - मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
साहित्य -
साधने - लॅन्सेट
.
प्रात्यक्षिक कृती - '' प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .'
रक्त गट तपासणी करणे
उद्देश - मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
साहित्य -
साधने - लॅणसेट
.
केमिकल - अॅल्कोहोल , स्पिरीट - anti- A, B, D.
प्रात्यक्षिक कृती - '' प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .''
काही रक्त पेशी -
R. B. C. S- लाल रक्तपेशी - पुरुष - ५ milian स्त्री : ४ milian
W.B.C.S- पांढऱ्या रक्
PLETETS:
PLASMA: पिवळसर रक्तपेशी
कृती - 1 प्रथम हात स्वच धुहून घ्यावेत .
2 त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे , व लॅणसेलणे हळूच टोचावे .
3 नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत .
4 बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे .
5 तीन थेंबांना A, B, D अशी नावे द्यावीत .
6 त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A- B- D अशे ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत
7 ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडावेळ थांबावे
8 त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील . त्यात बदल जाणवेल.
5 ब्लड प्रेशर तपासणी करणे
उद्देश :- आजारांचे निरसन करण्याचे असल्याने ब्लड प्रेशर तपासणे .
साहित्य :- ब्लड प्रेशर मशीन.
साहित्य :- ब्लड प्रेशर मशीन.
हिमोग्लोबिन तपासणी करणे
HB चे रक्तातील प्रमाण :- हिमोग्लोबिन हे द्रव्य रक्तातील तांबड्या पेशीत असते . या द्रव्यामुळे रक्तातील तांबड्या रक्त पेशी O २ वायु शरीरातील सर्व भागात पोह्चविन्याचे काम करतात . व प्रत्येक पेशीतून CO2 फुफुसाकडे नेण्याचे काम करतात .
प्रत्यक्षिक कृती :- HB हिमोग्लोबिन मध्ये लागणारे लिक्विड : HCL, DW, कापूस , स्पिरीट , शरीरातील रक्त .
साहित्य :- पिपेट (रबरी नळी ), टेस्ट , ट्यूब , कॅम्पॅरेटर, ड्रोपर , ब्रश, ल्याॅनसेट , काचेचा राॅड इ
कृती :- 1 टेस्ट ट्यूब मध्ये २० च्या खुणे पर्यंत HCL घेतला . 2 हाताने बोट - रक्ताची जागा निर्जंतुक केली .
3 पिपेटरणे ०.०२ मिली एवढे रक्त घेतले
४ परीक्षानळीत सोडले
५ परीक्षानळी हलवली H.C.L व रक्त एकत्र होण्यासाठी
६ परीक्षा नळी कॅम्पेरेटमध्ये [५ मिनिटे ] ठेवली
७ द्रावणाच्या रंग ईतर दोन बाजूच्या रंगाशी सुंसगत
होण्यासाठी D.W थेंब टाकले व रॉडने हलवा
८ टेस्ट ट्युबने रिडींग घेतली H.B चे प्रमाण पहिले
हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे :- अँनिमीया होतो
चक्कर येते
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी :- गुळ , शेंगदाणे , बिट , गाजर ,टोमॅटो, खाणे गरजेचे आहे .
6 आवळा कॅड्यी
आवळा
आवळा 10kg
स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल
स्वच्छ सुईने आवळ्याला priking करा
6%मीठाच्या पाण्यात आवळे बूडवून ठेवा (12 तास)
मीठाच्या पाण्यातून आवळे काढून घ्या
आवळे गरम पाण्यात उकळवा (15mit=60*-70*डिकरी पर्यतं)
(आवळा हाताने दाबल्यास त्यांच्या
फोडी होतील इतके उकळ्या वार)
आवळे उकळ्या वार गरम पाण्यातून काढून घ्या
आवळे थंड पाण्यात घाला

आवळ्याच्या फोडी करून बिया वेगळ्या करून , बियांचे व आवळ्याचे वजन करून घेतले .
१ :१ प्रमाणात फोडीत वजन करून साखर टाकली .
१ :१ प्रमाणात फोडीत वजन करून साखर टाकली .
दोन दिवसानंतर फोडी साखरेतून काढल्या , पाक गरम करणे .
पाक थंड झाल्यावर BRIX मोजणे .
फोडी पाकात टाकून ठेवल्या [६ते ७ ] दिवस .
फोडी पाकातून काढून ड्रायरमध्ये ड्राय करण्यासाठी ठेवले .
7 योग आणि व्यायाम करणे
१ उद्देश - योगा
बद्दल माहिती जाणून घेणे , त्याचे नियम व संबंधी
माहिती जाणून घेण्यासाठी योगाचा अभ्यास करणे .
२ योगाब्धल माहिती -
3 आसनाचे विविध स्वरूप :-
1 आसन
2 प्राणायाम
3 प्रत्याहार
4 धारणा
5 ध्यान
6 समाधी या प्रकारचे स्वरूप असून त्याचे योगात रुपांतर केले
जाते .
४ आसनांचे प्रकार :-
२ पद्द्मासन ७ भुजंगासन
३ वज्रासन ८ पवन मुक्तासन
४ सर्वागसन ९ मंदुकासन
५ धनुरासन १० शवासन
११ सूर्यनमस्कार
अश्याप्रकारची आसने अभ्यासणे गरजेचे असून त्यांचा उपयोग जीवनात ठरतो , शरीर तंदूरुस्त राहते व निरोगी राहते .
५ व्यायाम करताना घ्यावयाची काळजी :-
१ असने करताना आजूबाजूचे वातावरण प्रसन्य असावे .
२ आसने करताना प्रत्येक आसनाच्या नियमानुसार करणे.
३ सावकाश व काळजीपूर्वक करणे .
४ आसने करण्या आघोदर ध्यान करणे गरजेचे आहे .
साधने - स्टेटस्कोप.... ईत्यादि
उद्देश :- नानकेट बनवून विक्री करणे ..
3 प्रत्याहार
4 धारणा
5 ध्यान
6 समाधी या प्रकारचे स्वरूप असून त्याचे योगात रुपांतर केले
१ सुखासन ६ शलभासन
२ पद्द्मासन
३ वज्रासन
४ सर्वागसन
५ धनुरासन
११ सूर्यनमस्कार
अश्याप्रकारची आसने अभ्यासणे गरजेचे असून त्यांचा उपयोग जीवनात ठरतो , शरीर तंदूरुस्त राहते व निरोगी राहते .
५ व्यायाम करताना घ्यावयाची काळजी :-
8 नाडीचे ठोके मो जणे
उद्देश - शरीरावरील
रक्ताचे प्रेशर , मेंदूचे , हृद्याचे कार्य साधारण
तपासण्यासाठी नाडीचे ठोके तपासणे आवश्यक असते . म्हणून
नाडीचे ठोके मोजणे आवश्यक असते .
साधने - स्टेटस्कोप.... ईत्यादि
माहिती -
१ हृदयात चार क्पे असतात .
२ हृदयातून दोन प्रकारे रक्त्य प्रवाह चालू असतो .
३ अशुद्ध रक्त फुफुसात जाते व शुद्ध रक्त हृदयात जाते .
४ यातून रक्त प्रवाह 8 मिनिट चालू असतो .
5 या प्रकारे ५५-६५ kg वजनाच्या माणसांत 6-7 लिटर रक्त प्रवाह चालू असतो .
नाडी + श्वासन =
:-श्वसनाच्या 4 पट नदीचे ठोके असतात .
म्हणजे = 18 वेळा 1 मिनिटात श्वसन होत असेल तर
72 वेळा ठोके पडतात .
9 :- तिळाचे लाडू बनवणे
उदेश :- मकरस्क्र्तीसाठी तिळाचे लाडू तयार करणे
साहित्ये :- तीळ ,गुळ , ग्लुकोज , शेग्दानाकुट
साधने :- कढई , उलथने , परात ,पक्कड , ग्यास
कृती :- प्रथमता तीळ वजन करून घेतले त्यानंतर गुळ वजन करून घेतला त्यानंतर गुळ कढइत टाकून त्याचा पाक तयार केला त्यानंतर ते तीळ पाकात टाकले त्यात थोडासा शेगदना कुट टाकला त्यानंतर त्यात ग्लुकोज टाकले त्यानंतर ते सर्व मिक्स करून गेतले त्यानंतर ते मिश्रण परातीत ओतून त्याचे हाताने लाडू बाधले
निरीक्षण :- तिळाची चिक्की बनवताना पाक जळू ण देणे व मिश्रण गरम असतानाच लाडू बांधणे
|
प्रक्टीकल:- 10
विषय :-फुडल्याब मशीनची माहिती
१} फूड पल्पर :- फळाचा रस काढण्यासाठी केला जातो
२} हायस्पीड मिक्सर :- मोठ्या प्रमाणात फूड कट करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
३} हिटिग कॅटल :- एखादा पदार्थ गरम \ थंड करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
४} तेल गाळणी :- बियाणंमधील तेल काढण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
५} फीलिग मशीन :- बोटल मध्ये रस भरण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
6} नायट्रोजन प्याकिग :- पिशवीत हवा भरण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
७} वजन काटा :- वस्तूचे वजन मोजण्यासाठी या वजन काट्याचा उपयोग केला जातो
८} आटा मेकर :- पीठ किवा मैदा मळण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
९} कँप मशीन :- बॉटल ला झाकण प्याक करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
१०} मायक्रो ओव्हन :- केक व नानकेट कुकिग करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
११} आवळा कटर :- आवळा कट करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो
११ मक्यापासून पॉपकॉन बनवणे
उदेश :- मक्यापासून पॉपकॉन बनून विक्री करने
साहित्य :- मकयके दाने , तेल ,मीठ , हळद.
कृती :- प्रथमता सर्व मटेरियल ग्राम मधे घेतले व् त्यानंतर घ्यास कालू करूं कुकर तपायला ठेवला त्यामधे २०० ग्राम तेल टाकले त्यानंतर ५ ग्राम हळद टाकली त्यानंतर त्यामधे १०० ग्राम मीठ टाकले त्यानंतर त्यात १ किलो मका टाकली व् त्यावर जकन ठेवले १५ मिनीतत पॉपकॉन तयार झाले त्यानंतर ते पॉपकॉन प्याकिंग करुण विक्रीला ठेवले
निरीक्षण :- पॉपकॉन बनवताना सर्व मकेच्या दान्यांना तेल , मीठ , हळद , लागली पाहिजे कुकर वर्ती झाकन ठेवावे नाहीतर दाने वर उडतात
१२ नानकेट बनवणे
उद्देश्य :- नानकेट बनून विक्री करने
साहित्य :- मैदा , साखर, तेल , लाकूड , डालडा
साधने :- ओव्हन , ट्रे , प्लेट , चमचा , परात
कृती :-

:
प्रोजेक्ट
प्रोजेक्ट
विषय -: मसाला शेंगदाणे
उद्देश -: बेसनपिठापासून मसाला शेंगदाणे बनवणे स्न्याक्स फूड साठी उपयोग केला जातो
साहित्य व साधने -: कढइ , घ्यास . ताटली , झाऱ्या , तेल , बेसनपीठ , मिरचीपावडर , शेंगदाणे , मीठ ,
कृती -: आम्ही सुरवातीला आर्धा किलो शेंगदाणे घेऊन थोड्या प्रमाणात भिजवले नंतर पावकिलो बेसनपीठमधी थोड्या प्रमाणात पाणी घातले व नंतर बेसनपीठामध्ये ५ ग्र्याम मिरचीपावडर टाकली व नंतर पावकिलो तेल घेतले व कढईत तेल टाकून कढई घ्यासवर गरम करायला ठेवली शेंगदाणे पाण्यात भिजवले व त्यात बेसनपीठ टाकले व त्यात लागल तशी मिरचीपावडर व मीठ टाकले व ते सगळे मिश्रण एकत्र करून घेतले व त्यानंतर तापलेल्या तेलात ते हळूहळू थोडे थोडे कढईत सोडले व ते जरा लालसर होईपर्यंत तळुन दिले व नंतर त्याचे प्याकिंग केले व नंतर त्याची विक्री केली

mterial | vjn | dr | kimt |
shegdane | 500gram | 80ru | 40ru |
besnpith | 250gram | 80ru | 20ru |
tel | 250gram | 90ru | 22ru |
mith | 5 gram | 15ru | 3 ru |
mircipavdr | 5gram | 10ru | 10ru |
ghyas | _ | 17ru | 5ru |
yekun khrc |
6] नानकेट बनविणे ......