1 बायोग्यास
उद्देश :- मोटरची वायर किंवा कॉईल जळाली
असेल तर रिवायडिंग करणे . मोटर खोलणे
व मोटारच्या पार्ट चा अभ्यास करणे .
साधने :- फार्म , सप्यॅनर सेट , टेस्टर , मल्टी
मीटर , बादली ,सिरीज लॅम्प , वायर , गेज
मीटर , पॉलिश पेपर इत्यादी
साहित्य :- p.v.c. पाईप , इन्सुलेशन टेप , वॉटर
टेप , नायलॉन कोल टेप, गेज नुसार वायर ,
कपॅसिटर, स्लीव इत्यादी
कृती :- १ मोटार मधील जळालेली कॉइल
काढताना स्टेटर तुटणार नाही याची काळजी
घेऊन कॉइल काढणे .
२ व दाटा लिहून घेतला .
३ एक स्टाटिंग व एक रनिंग अशा एका एका
कॉइलचे वजन घेऊन वायर आणली .
४ त्या नंतर डाटा पाहून pitch नुसार मापे
घेऊन coil बनवली.
५ व त्यात्या पिचम्ध्ये coil टाकली व कॉटन
टेपने बांधून त्यावर वॉरनिरिंग केले व
सुकण्यासाठी ठेऊन दिले .
निरीक्षण :- १ मोटार रिवायडिंग करताना कनेक्शन महत्त्वाचे आहे .
२ सर्व कॉईल एकाच दिशेने फिरली पाहिजे हे समजले .
३ कॉइल चेक करताना स्टेटर मध्ये magnet तयार झाले.
अनुमान :- coil जर व्यवस्तित भरली व
व्यवस्तीत कनेक्शन केल्यावर रोटर व इम्पेअर
फिरला पाहिजे ७ जमिनीचा नकाशा व जमिनीचे शॆत्रफ़ळ
* उद्देश :- जमिनीचा नकाशा व जमिनीचे शॆत्रफ़ळ काढणे इत्यादी .
* साहित्य :- पेन, पेन्सिल , पट्टी , ड्रॉईंग पेपर -२ , वही , खोडरबर, इत्यादी
* साधने :- टाचणी , मीटर टेप , कंपास , वळबा , आडिलेड , पट्टी , रेजिग रॉड , व टेबल , ट्राय प्याड , इत्यादी
* कृती :- १. सर्वात प्रथम ट्राय प्याड टेबलसाठी जागा पकडली
२. टेबल लेव्हल मध्ये लावला
३. u सेप पट्टीच्या सहाय्याने टेबल सेंटर पॉईंट शोधला
४. निवडलेल्या जागेच्या समोरच्या कोपर्या रेजिग रॉड सरळ लावला
५. त्यानंतर रेजिग रॉड व टेबल यांच्यातील अंतर टेपच्या साहाय्याने मोजले
६. आयडिलेत पट्टीच्या साहाय्याने धाग्याच्या छिद्रानंतर समोर असलेल्या छिद्रातून अशा प्रकारे रोडला पहिले त्यानंतर ड्रॉईंग पेपर वरती पॉईंट काढून तो पट्टीच्या साहाय्याने आखून घेतला संपूर्ण जागेचे अंतर मोजून झाल्यावर आम्ही त्या जागेचे क्षेत्रफळ काढले
१ cm =१० cm
१०mm =१००mm
१mm =१०mm
* आम्ही निवडलेल्या जागेचे क्षेत्रफळ =१११. ३८ s q m इतके आले
निरीक्षण :- रॉड नीट धरला नाही तर जमिनीचे क्षेत्रफळ काढता येत नाहीं आणि जर मापे चुकली तर नकाशा चुकतो
अनुमान :- जमिनीची मापे चुकल्यास जमिनीचे क्षेत्रफळ काढता येत नाही प्लॅन टेबल हा प्लॅन जाडीच ठेवला पाहिजे
८ इलेक्ट्र्कल लोड अभ्यासणे
* उद्देश :- इलेक्ट्रिकल लोड विविध प्रकारचे असून त्यांना त्या लोडचा करटनुसार वायर गेज ठरवावा लागतो त्यामुळे इलेक्ट्रिकल लोड अभ्यासणे
* लोडचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण वर्कशॉप मशीन चा लोड मोजणे
* कनेक्शन ठरवितात १ . पूर्ण मशीनचा लोड मोजला
२ . त्यानुसार करट काढला
३ . करट वरून वायर गेज ठरवला जातो
४ . त्या मेन वायर मधून t a p मारून पुढील लोड साठी विविध वायर करट
उद्देश : वायरींग अभ्यासण्यासाठी पट्टी फिटींग करणे .
कृती : १] फिटींग करण्यासाठी आवश्यक बाबी जाणून घेणे .गरजेचे
पट्टी फिटींग :- १]डिझायनींग नुसार लोड अभ्यासून वायर गेज ठरवली .
कृती :- प्रथमता एक ड्रम गेतला त्या ड्रम ला १२/१३ होल पाडले . त्या ड्रम मधे कचरा टाकला . व त्यला पेटवले नंतर त्यला जाकन लावले तो कचरा पूर्ण पेटत पर्यंत टेवला तो पूर्ण petlyvar त्यत पाणी व गवाचे पिट टाकले ते मिक्स केले ते एका puc पाईप मधे भरले व दुसऱ्या पाईप ने बाहेर काढले नंतर ते एका पत्रावर वाळत ठेवले ते पूर्ण वाळल्यावर त्याचे वजन करून ते प्याकिंग केले।
अनुमान :- १ कांडी कोळसा हा कार्बन न तयार करता राख तयार करते .
३ कांडी कोळस्यासाठी वापरलेल्या कचरा :- 7 kg
६ :- काम करतेवेळी शक्यतो मान्यताप्राप्त सामग्री असावी .
७ :- इलेक्ट्रीकल काम करतेवेळी आपल्याजवळ लाकडी फळी किवा रबरी मॅट असावी .
८ :- ज्या व्यक्तीकडून आपण काम करून घेत आहोत त्या व्यक्तीकडे Licence किंवा प्रमाणपत्र असावे .
९ :- High voltge असलेल्या ठिकाणी Sigh बोर्ड्स असावे .
१० :- High voltage असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेची ज्यास्त काळजी घ्यावी .
११ :- उंच ठिकाणावर काम करण्यासाठी लाकडी सीडी वापरावी .
१२ :- कोणत्याही उपकरणावर काम करण्याआधी त्याचा वीज पुरवठा बंद करावा .
१३ :- गरजेपुरते वायरचे Insulation काढावे .
१६ :- Electrical ची आग पाण्याने विजवू नये .
१७ :- Earthing Proper असावी .
१२ कांडी कोळस्याची कार्यक्षमता तपासून पाहणे
कृती :- १ सर्वात प्रथम कांडी कोळसा पूर्ण वाळलेला असावा
४ पहिल्यांदा सुरवातीचे तापमान घेतले ते (२७) होते
३:४४ -५६ ३:४४ -५६
ELECTRICIAN PLIER:-याचा वापर मोठ्या वायरी कट करण्यासाठी होतो तसेच वायरी आवळण्यासाठी करतात .
FIRMER CHISEL:- याचा वापर मोटर वायडिंग तोडताना होतो .
३ पॅरलल सर्किट आपण मेन लाईन मधून प्रत्येक वस्तूला स्वतंत्र स्वीच वर voltej घेतो .आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये supply देतो .
१५ जॉईन्टचे प्रकार
उद्देश :- जॉईन्टचे प्रकार अभ्यासणे .
१ सिंपल जॉईन्ट:- हा जॉईन्ट आपण घरामध्ये किंवा साधी वायरिंग करताना याचा वापर करतात .
२ मॅरिड जॉईन्ट:- हा खांबावरील तार अर्ध्यावर पुरत नसल्यास वापरतात .
३ युनियन जॉईन्ट:- हा जॉईन्ट मोठ्या खांबावर मारला जातो ,पण हा जॉईन्ट सरळ मारता येत नाही . तर आपण मध्ये , सुरवातीला आणि शेवट अशा प्रकारे मारला जातो .
४ ब्रिटानिया जॉईन्ट:- हा जॉईन्ट आपल्याला कधी पाण्यातून सप्लाय घ्यायचा असल्यास मारला जातो.
blank =१२.३ आले व् grey water =8 . 1 आले व् सुत्रांच्या सहाय्याने म्हणजेच
cod = [ a -b ]*०.२५५* 8000 /२०
असे केल्यास त्याचा cod = 428.४ इतका आला
म्हणजेच ph = 6.65
ec = 1. ३९
cod = 428.4 एवढा आला
कृती :- १. आम्हाला एक बंद टूब लाईट रिपेअरिंग ला भेटली. टूबच्या वायरला मेन सप्लाय येतो का नाही ते चेक केले. सप्लाय येत येतो.
२. टूब सिरीज लॅम्पवर चेक केली.
३. टूबचे सर्किट चेक केले. सर्किट पूर्ण होत होते.

साहित्य : होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .२. टूब सिरीज लॅम्पवर चेक केली.
३. टूबचे सर्किट चेक केले. सर्किट पूर्ण होत होते.

3 सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे .
उद्देश : एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .
I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध

4 मोटार अभ्यासणे
मोटार खोलताना लागणारे
टूल्स :- १. टेस्टर २. स्पॅनर ३. हॅमर ४. लाकडी ठोकला ५. मल्टिमीट
* मोटारचे पार्ट :- १. बेरिंग २. कॅप्यासीटर ३. बेरिंग कॅप ४. रोटर ५. फॅन ६. कोइल ७. स्लॉट
८. कव्हर बॉडी ९. बुश १०. कनेक्शन प्लेट ११. इम्पेलर १२. फूटबॉल
* १ एच पी मोटर खोलली :-
आलेली अडचन :- मोटारचा इम्पेलर घासत होता. पाणी लिक होत होते.
केलेले उपाय :- इम्पेलर ला रबरी प्याकिंग टाकली. त्यामुळे पाणी लिक होण्
5 अर्थिंग करणे
आर्थिग
costing
वस्तू kg कींमत
1] मीठ ६ ९०
२] कोळसा ८ १६०
३] अलुनियम प्लेट 1 ८०
४] आर्थिग वायर २ m ९०
५] आर्थिग पावडर ७ १८०
६] आर्थीग रॉड २.५ f ५०
उद्देश - १. अर्थिंग करणे.
२ . कमी रजिस्टन आणणे .
साहित्य - काॅपर प्लेट, जी आय पाईप, वाळु, कोळसा, विटाचे तुकडे, मीठ, बॅंक फिल्ड ( पावडर ).
साधने - फावडे, पहार, टिकाऊ, पक्कड, कटर.
कृती - १. अर्थिंग करण्यासाठी ओली जागा किंवा जमीन असली पाहिजे.
२. आम्हाला कुलकर्णीच्या रूमसाठी अर्थिंग करायची होती म्हणून जागा निवडली.
३.आम्ही 1 sq मीटर रुंदीचा खड्डा खोदला. खड्याची खोली 1 मीटर खोल केला.
४. खड्यामध्ये पाणी टाकले. GI पाईपला काॅपर प्लेट जोडून वायर जोडली.
५. GI पाईपच्या भोवती बॅंकफिल्ड पावडर चा ब्लोक केला. त्याने रेजीस्टंस कमी होण्यास मदत होते.
६. त्यानंतर माती, विटांचे तुकडे, कोळसा, मीठ, बॅंकफिल्ड पावडर, यांचा योग्य थर दिला.
निरीक्षण - . ३ ते ४ ओहम पर्यंत रेजीस्टंस आलातर अर्थिंग चांगली आहे. अशी अर्थिंग कोणत्याही मशिन साठी वापरू शकतो.
अनुमान - आम्ही ही अर्थिंग घरासाठी साठी वापरली. त्यामुळे
6 मोटर रिवायडिंग करणे
उद्देश :- मोटरची वायर किंवा कॉईल जळाली
असेल तर रिवायडिंग करणे . मोटर खोलणे
व मोटारच्या पार्ट चा अभ्यास करणे .
साधने :- फार्म , सप्यॅनर सेट , टेस्टर , मल्टी
मीटर , बादली ,सिरीज लॅम्प , वायर , गेज
मीटर , पॉलिश पेपर इत्यादी
साहित्य :- p.v.c. पाईप , इन्सुलेशन टेप , वॉटर
टेप , नायलॉन कोल टेप, गेज नुसार वायर ,
कपॅसिटर, स्लीव इत्यादी
कृती :- १ मोटार मधील जळालेली कॉइल
काढताना स्टेटर तुटणार नाही याची काळजी
घेऊन कॉइल काढणे .
२ व दाटा लिहून घेतला .
३ एक स्टाटिंग व एक रनिंग अशा एका एका
कॉइलचे वजन घेऊन वायर आणली .
४ त्या नंतर डाटा पाहून pitch नुसार मापे
घेऊन coil बनवली.
५ व त्यात्या पिचम्ध्ये coil टाकली व कॉटन
टेपने बांधून त्यावर वॉरनिरिंग केले व
सुकण्यासाठी ठेऊन दिले .
निरीक्षण :- १ मोटार रिवायडिंग करताना कनेक्शन महत्त्वाचे आहे .
२ सर्व कॉईल एकाच दिशेने फिरली पाहिजे हे समजले .
३ कॉइल चेक करताना स्टेटर मध्ये magnet तयार झाले.
अनुमान :- coil जर व्यवस्तित भरली व
व्यवस्तीत कनेक्शन केल्यावर रोटर व इम्पेअर
फिरला पाहिजे ७ जमिनीचा नकाशा व जमिनीचे शॆत्रफ़ळ
* उद्देश :- जमिनीचा नकाशा व जमिनीचे शॆत्रफ़ळ काढणे इत्यादी .
* साहित्य :- पेन, पेन्सिल , पट्टी , ड्रॉईंग पेपर -२ , वही , खोडरबर, इत्यादी
* साधने :- टाचणी , मीटर टेप , कंपास , वळबा , आडिलेड , पट्टी , रेजिग रॉड , व टेबल , ट्राय प्याड , इत्यादी
* कृती :- १. सर्वात प्रथम ट्राय प्याड टेबलसाठी जागा पकडली
२. टेबल लेव्हल मध्ये लावला
३. u सेप पट्टीच्या सहाय्याने टेबल सेंटर पॉईंट शोधला
४. निवडलेल्या जागेच्या समोरच्या कोपर्या रेजिग रॉड सरळ लावला
५. त्यानंतर रेजिग रॉड व टेबल यांच्यातील अंतर टेपच्या साहाय्याने मोजले
६. आयडिलेत पट्टीच्या साहाय्याने धाग्याच्या छिद्रानंतर समोर असलेल्या छिद्रातून अशा प्रकारे रोडला पहिले त्यानंतर ड्रॉईंग पेपर वरती पॉईंट काढून तो पट्टीच्या साहाय्याने आखून घेतला संपूर्ण जागेचे अंतर मोजून झाल्यावर आम्ही त्या जागेचे क्षेत्रफळ काढले
१ cm =१० cm
१०mm =१००mm
१mm =१०mm
* आम्ही निवडलेल्या जागेचे क्षेत्रफळ =१११. ३८ s q m इतके आले
निरीक्षण :- रॉड नीट धरला नाही तर जमिनीचे क्षेत्रफळ काढता येत नाहीं आणि जर मापे चुकली तर नकाशा चुकतो
अनुमान :- जमिनीची मापे चुकल्यास जमिनीचे क्षेत्रफळ काढता येत नाही प्लॅन टेबल हा प्लॅन जाडीच ठेवला पाहिजे
८ इलेक्ट्र्कल लोड अभ्यासणे
* उद्देश :- इलेक्ट्रिकल लोड विविध प्रकारचे असून त्यांना त्या लोडचा करटनुसार वायर गेज ठरवावा लागतो त्यामुळे इलेक्ट्रिकल लोड अभ्यासणे
* लोडचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण वर्कशॉप मशीन चा लोड मोजणे
* कनेक्शन ठरवितात १ . पूर्ण मशीनचा लोड मोजला
२ . त्यानुसार करट काढला
३ . करट वरून वायर गेज ठरवला जातो
४ . त्या मेन वायर मधून t a p मारून पुढील लोड साठी विविध वायर करट
९ पट्टी फिटींग करणे
उद्देश : वायरींग अभ्यासण्यासाठी पट्टी फिटींग करणे .
साहित्य : वायर ,पट्टी ,१६a सॉकेट ,स्विच
साधने : पक्कड ,स्क्रू ड्रॉयव्हर ,ड्रिलमशीन ,टेस्टर
कृती : १] फिटींग करण्यासाठी आवश्यक बाबी जाणून घेणे .गरजेचे
असते .
२] ग्राहकांची सुविधा , डिझायनींग प्लॅन ,हत्यारे यांचा उपयोग
इलेक्ट्रिकल लोड मोजणे .
३] करंट होल्टेज लोड हे तपासणे ला सर्किट बोर्ड वरून माहिती घेण्यासाठी हे पट्टी फिटींग केली .
पट्टी फिटींग :- १]डिझायनींग नुसार लोड अभ्यासून वायर गेज ठरवली .
२] डिझायनींग नुसार कामाचे निरीक्षण केले . टीम वर्क
नुसार काम सुरु केले.
प्रात्यक्षीक नं :- १० कांडी कोळसा तयार करणे .
साहित्य व साधने :- लोखंडी ड्रम , माचीस ब्यॉक्स , agri west , गव्हाचे पीठ १ kg , ड्रील मशीन , बादली , एक छोटा पाईप इत्यादी .
कृती :- प्रथमता एक ड्रम गेतला त्या ड्रम ला १२/१३ होल पाडले . त्या ड्रम मधे कचरा टाकला . व त्यला पेटवले नंतर त्यला जाकन लावले तो कचरा पूर्ण पेटत पर्यंत टेवला तो पूर्ण petlyvar त्यत पाणी व गवाचे पिट टाकले ते मिक्स केले ते एका puc पाईप मधे भरले व दुसऱ्या पाईप ने बाहेर काढले नंतर ते एका पत्रावर वाळत ठेवले ते पूर्ण वाळल्यावर त्याचे वजन करून ते प्याकिंग केले।
निरीक्षण :- १. कचरा ७ १/2 kg वापरला होता .
२ . वाळलेल्या झाडाच्या शेंगा वापरल्या होता .
३. तो कचरा जळन्यास २ १/२ तास लागले .
४। तयार झाल्यावर त्याचे वजन kg भरले।
५। कांडी कोळस्यात १kg गव्हाचे पीठ वापरले।
६। कांडी कोळस्याचे वाळल्यावर वजन kg इतके भरले।
अनुमान :- १ कांडी कोळसा हा कार्बन न तयार करता राख तयार करते .
२ कांडी कोळसा जळताना त्यातून धूर निघत नाही .
३ कांडी कोळस्यासाठी वापरलेल्या कचरा :- 7 kg
ते जळल्यानंतरचे वजन :- 2 kg 400 gm
११ सेफ्टीचे नियम
१ :- कोणतेही इलेक्ट्रीकल काम करण्या पूर्वी मेन स्वीच बंद करावा .
२ :- कोणतेही इलेक्ट्रीकल काम करण्यापूर्वी रबरी शूज , हँडग्ल्लोज घालावे .
३ :- Transmission line वर काम करतेवेळी हँडग्ल्लोज हाताच्या कोपरा पर्यंत असावेत. व त्याची कपॅसिटी तारेच्या होलटेजवर अवलंबून असते .
४ :- Tools ला Insulation असावे व Tools चांगले असावे . Tools ला Oiling व Grip Proper असावी .
५ :- काम करतेवेळी Taster व Multimiter जवळ असावीत .
६ :- काम करतेवेळी शक्यतो मान्यताप्राप्त सामग्री असावी .
७ :- इलेक्ट्रीकल काम करतेवेळी आपल्याजवळ लाकडी फळी किवा रबरी मॅट असावी .
८ :- ज्या व्यक्तीकडून आपण काम करून घेत आहोत त्या व्यक्तीकडे Licence किंवा प्रमाणपत्र असावे .
९ :- High voltge असलेल्या ठिकाणी Sigh बोर्ड्स असावे .
१० :- High voltage असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेची ज्यास्त काळजी घ्यावी .
११ :- उंच ठिकाणावर काम करण्यासाठी लाकडी सीडी वापरावी .
१२ :- कोणत्याही उपकरणावर काम करण्याआधी त्याचा वीज पुरवठा बंद करावा .
१३ :- गरजेपुरते वायरचे Insulation काढावे .
14 :- Insulation नसलेल्या वायरी किंवा तारा त्यांना हात लावू नये .
१५ :- घरातील ELECTRIC bord योग्य उंचीवर असावे .
१६ :- Electrical ची आग पाण्याने विजवू नये .
१७ :- Earthing Proper असावी .
१२ कांडी कोळस्याची कार्यक्षमता तपासून पाहणे
साहित्य व साधने :- कुल , माचीस पेटी , कांडी कोळसा , पतिले , थर्मा मीटर , पाणी इत्यादी
कृती :- १ सर्वात प्रथम कांडी कोळसा पूर्ण वाळलेला असावा
२ कोळसा चुली मध्ये टाकून तो पेटवला .
३ तो पेटल्यावर पतिले ठेऊन त्या पाणी तापत ठेवले .
४ पहिल्यांदा सुरवातीचे तापमान घेतले ते (२७) होते
दर ४ ते ५ मिनिटाला तापमान घेतले
३;११-३३ ३:३९ -५२ ४:२५ -७० c तापमान
३:४४ -५६ ३:४४ -५६
३:१४ - ३९ ३:४९ -५७
३:१९ - ४४ ३:५४ -६४
३:२४ -४६ ३:५९ - ६५
३:२९ -४९ ४:०० - ६६
३:३४ -५१ ४:२२- ६९
निरीक्षण :- १ पहिल्यांदा कोळसा पेटवला तेव्हा थोडा धूर निघत होता.
२ नंतर धूर येण्याचा बंद झाला .
३ फॅन लाव्लकी ते जलद पेटायचे
१३ TOOLS
ELECTRICIAN PLIER:-याचा वापर मोठ्या वायरी कट करण्यासाठी होतो तसेच वायरी आवळण्यासाठी करतात .
WIRE STRIPPER:- याचा वापर छोट्या वायरीचे इन्सुलेशन काढण्यासाठी करतात किंवा त्या कट करण्यासाठी होतो .
PUSH PULL STEEL TAPE :- याचा वापर मापे मोजण्यासाठी होतो .
HACK SAW:- याच्या साहाय्याने पाईप , लाकूड , लोखंड तोडले जाते.
FIRMER CHISEL:- याचा वापर मोटर वायडिंग तोडताना होतो .
SCREW DRIVER :- याचा वापर स्क्रू काढण्यासाठी किंवा बसवण्यासाठी होतो .
LINE TESTER :- याचा वापर करंट चेक करण्यासाठी होतो .
HAMER BALL PEIN :-याचा वापर खिळे ठोकण्यासाठी होतो .
SOLDERING GUN :- याचा वापर सोल्डरिंग करण्यासाठी होतो .
POWER DRILL MACHINE :- याचा वापर होल पाडण्यासाठी होतो .
१४ इलेक्ट्रकल सर्किट
उद्देश :- सर्किट बद्दल माहिती मिळवणे .
साहित्य :- टेस्टर , स्र्तीपर , पक्कड , हातोडी ,ड्रील मशीन इत्यादी .
कृती :- वरील साहित्याचा वापर करून सर्किटची जोडणी केली . ते बरोबर आहेका ते चेक केले .
अनुमान :- १ सिंपल सर्किट मध्ये एकच बल्ब किंवा एकक वस्तू असते . व एक स्वीच असते .
२ सिरीज सर्किट मध्ये दोन बल्ब सिरीज मध्ये असल्यामुळे त्यांना दिलेला vattage विभागले जाते .
त्यामुळे ते बल्ब पेटतात .
३ पॅरलल सर्किट आपण मेन लाईन मधून प्रत्येक वस्तूला स्वतंत्र स्वीच वर voltej घेतो .आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये supply देतो .
१५ जॉईन्टचे प्रकार
उद्देश :- जॉईन्टचे प्रकार अभ्यासणे .
१ सिंपल जॉईन्ट:- हा जॉईन्ट आपण घरामध्ये किंवा साधी वायरिंग करताना याचा वापर करतात .
२ मॅरिड जॉईन्ट:- हा खांबावरील तार अर्ध्यावर पुरत नसल्यास वापरतात .
३ युनियन जॉईन्ट:- हा जॉईन्ट मोठ्या खांबावर मारला जातो ,पण हा जॉईन्ट सरळ मारता येत नाही . तर आपण मध्ये , सुरवातीला आणि शेवट अशा प्रकारे मारला जातो .
४ ब्रिटानिया जॉईन्ट:- हा जॉईन्ट आपल्याला कधी पाण्यातून सप्लाय घ्यायचा असल्यास मारला जातो.
५ टी - जॉईन्ट:- हा जॉईन्ट दुसरीकडे सप्लाय द्यायचा असल्यास मारला जातो .
विज्ञान आश्रम पाबळ
डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नोलॉजी {डी . बी . आर . टी }
सन २०१७ - २०१८
प्रकल्प
विभाग -:इलेक्ट्कल
प्रकल्पाचे नाव -: grya water
विद्यर्थ्याचे नाव -: १ } प्रथमेश गावड़े
प्रकल्प सुरु करण्याची दिनाक -: २५-०५-२०१८
प्रकल्प समाप्ती दिनाक -: २४-०६-२०१८
मार्गदर्शक शिक्षक -:सुयोग सर
दोन बिक्र घेतले त्यात एका बिक्र मधि स्यापल घेतला व् दुसऱ्या बिक्र मधि डिस्टीब्यूटर वाटर घेतले त्यानंतर p h मीटर घेतला व् सयपल च्या बिक्र मधि तो कोठेही टच न होता बुडवला व् तय नंतर त्या सैंपल चा ph =६. ६५ इतका आला त्यानंतर त्या सैंपल चा e c चेक करायला घेतला। ec मशिनच्या सहाय्याने ec चेक केला तर ec= १. ३९ इतका आला व् त्यानंतर c o d चे करायला घेतले तर cod चेक करण्यासाठी पहिल्यांदा cod ट्यूब घेतल्या त्यामधे एका ट्यूब मधि डिस्टीब्यूटर वाटर ४० ml घेतले ब्ल्याकसाठी व् दुसऱ्या ट्यूब मघ्ये २०ml सैंपल घेऊन त्यात २० ml डिस्टीब्यूटर वाटर टाकले त्यामध्ये पहिल्यांदा स्टोन चे दोन खडे टाकले व त्यानंतर मर्क्युरी सलफेट ४०० gram व त्यानंतर 0. २५n हे केमिकल १० ml टाकले ३ व त्यानंतर h२so४ हे केमिकल ३० ml टाकले व ते केमिकल हळूहळू टी टाकायचे असते त्यानंतर ऑइल बाथ चालु करुण ते १५० डिग्री टेम्प्रेचरला लाउन त्या ऑइल बाथ मध्ये त्या c०d tube २ तास ठेवल्या व २ तासाने c०d tube काढून त्या १५-२० मिनट थंड होण्यासाठी ठेवल्या व त्या थड झाल्यावर फ्लक्स मध्ये ते सैंपल ओतले व त्यानंतर त्या फ्लक्स मध्ये डिस्टीब्यूटर वाटर टाकले १५० ml व् त्यानंतर त्यामध्ये फेरोईन सोल्यूशन एक थेब टाकले व् ते चांगले मिक्स केले। मिक्स झाल्यावर त्यात अमोनियम फेरोइस सल्फेड टाकून त्याचा रंग बदलेपर्यंत ते चांगले हलवले व् त्यानंतर त्याची टेस्ट केली तर त्यामधेblank =१२.३ आले व् grey water =8 . 1 आले व् सुत्रांच्या सहाय्याने म्हणजेच
cod = [ a -b ]*०.२५५* 8000 /२०
असे केल्यास त्याचा cod = 428.४ इतका आला
म्हणजेच ph = 6.65
ec = 1. ३९
cod = 428.4 एवढा आला
Date | Days | Ph | Ec | Tds | Cod |
25-5-2018 | shukrvar | 6.65 | 1.39 | ----------- | 428.4 |
26-5-2018 | shnivar | 8.52 | 1.34 | 846 | --------- |
27-5-2018 | ravivar | 8.71 | 1.48 | 860 | --------- |
28-5-2018 | somvar | 8.84 | 1.43 | 825 | -------- |
29-5-2018 | maglvar | --------- | ---------- | ------------ | --------- |
30-5-2018 | budhvar | ---------- | ---------- | ---------- | ------------ |
31-5-2018 | guruvar | --------- | ---------- | ------------ | ---------- |
1-6-2018 | shukrvar | 96.0 | 1.37 | 878 | 387.6 |
2-6-2018 | shnivar | 9.08 | 1.45 | 879 | ----------- |
3-6-2018 | ravivar | 9.22 | 1.34 | 908 | 173.4 |
4-6-2018 | somvar | 8.95 | 1.53 | 923 | -------- |
5-6-2018 | maglvar | ------------ | ------------- | ---------- | --------- |
6-6-2018 | budhvar | ----------- | ----------- | ----------- | ----------- |
7-6-2018 | guruvar | ------------- | ---------- | ----------- | ----------- |
8-6-2018 | shukrvar | ------------ | -------------- | -------------- | ------------- |
9-6-2018 | shnivar | -------------- | --------------- | ------------- | --------------- |
10-6-2018 | ravivar | ----------- | ------------ | ------------- | ----------- |
11-6-2018 | somvar | -------------- | ------------ | ------------ | ------------- |
12-6-201-8 | ma-glvar | -------------- | ------------ | ----------- | ------------ |
13-6-2018 | budhvar | ----------- | --------------- | -------------- | ------------- |
14-6-2018 | guruvar | ------------- | ---------------- | -------------- | ------------ |
15-6-2018 | shukrvar | ------------- | ------------- | -------------- | ------------ |
16-6-2018 | shnivar | 8.79 | 2.45 | ------------- | ---------- |
17-6-2018 | ravivar | 9.71 | 1.70 | -------------- | ------------ |
18-6-2018 | somvar | 9.40 | 1.45 | ------------ | ------------- |
19-6-2018 | maglvar | 9.52 | 1.82 | ----------- | |
20-6-2018 | budhvar | ------ | |||
21-6-2018 | guruvar | ||||
22-6-2018 | shukrvar | ||||
23-6-2018 | shnivar | ||||
24-6-2018 | ravivar | ||||
No comments:
Post a Comment